Mar 26, 2012

गुन्हा फक्त इतकाचं झाला



गुन्हा फक्त इतकाचं झाला,

कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.....
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त
राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र

पाहतचं राहिला..

आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,

तू मात्र तिथेचं राहिलास..


आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत
राहते..
जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहील..........