Mar 25, 2012

एकदा स्वामी विवेकानंदाला ब्रिटीश व्यक्तीने


एकदा स्वामी विवेकानंदाला ब्रिटीश व्यक्तीने
विचारणा केली , " तुम्ही भारतीय लोक जेंटलमेन
बनायला काय चांगले कपडे पण का परिधान करत नाही "
.
.
... .
.
.
यावर स्वामी विवेकानंद स्मित हास्य करीत उत्तरले , "
मित्रा , तुमच्या संकृती मध्ये " टेलर '
हा तुम्हाला जेंटलमेन बनवतो आणि आमच्या संस्कृती मध्ये
आमचे चारित्र्य आम्हाला जेंटलमेन बनवतात "