May 18, 2012

बॉयफ्रेंड विकणे आहेत...!



बॉयफ्रेंड विकणे आहेत...!

स्वस्त, टिकावू, दर्जेदार बॉयफ्रेंडस विकणे आहेत...!

... तुमचे सर्व लाड पुरवणारे, कधीच कटकट न करणारे, तुम्ही केलीली बकबक शांतपणे ऐकणारे, मिसकॉल देताच फोन करणारे,तुमच्या खरेदीचे बिल देवून ...बॅगस पण सांभाळणारे....अतिशय उपयुक्त असे बॉयफ्रेंडस विकणे आहेत..! एकदा वापरून खात्री बघा, न आवडल्यास बदलून पण मिळतील...!

थोड्या 'कंजूस' बॉयफ्रेंड वर भारी डिस्काउॅट मिळेल..!

खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 'नवरे बनण्यास' लायक असे बॉयफ्रेंड पण विविध रेंज मध्ये उपलब्ध..!

खास " Exchange Offer" मध्ये आपला जुना, कंगाल झालेला बॉयफ्रेंड घेवून या व नवा पैसेवाला घेवून जा...!

आमची कोठेही शाखा नाही..!

(ऑफर फक्त सिलेक्टेड मॉडेल वरच उपलब्ध...अति लागू..!)

>>>>हा हा हा......