May 18, 2012

एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.



अशोकरावांच पायाच ऑपरेशन व्हायचं होत ; पण ऐन वेळेला ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी धूम ठोकली
आणि ऑपरेशन काही झाल नाही .
विलासरावांनी विचारलं 'का हो' अस का केलेत तुम्ही ?
मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेल . डॉक्टर मला भूल देण्याची तयारी करत होते .आणि नर्स म्हणाली ..........
'घाबरू नका , मामुली तर ऑपरेशन आहे' आणि ते ऐकून मी तिथून धूम ठोकली अशोकरावांनी सांगितलं .
ही मात्र हद्दच झाली ह अशोकराव. मामुली ऑपरेशन आणि नर्स एवढी धीर देत असताना तुम्ही पळालात ? विलासराव आशचर्य चकित होऊन म्हणाले .
'अहो तसं नव्हे ती नर्स डॉक्टरांना धीर देत होती ' अशोकरावांनी खुलासा केला




मोलकरण घाई घाई घरात येत सुशीलाला म्हणाली, '' मालकीन तिकडे अनर्थ झाला आहे, आपल्या शेजारच्या तिनजणी मिळून तुमच्या सासुला बदड बदड बदडताहेत''

सुशिला मोलकरणीसोबत खाली आली आणि शांततेने तो तमाशा पाहू लागली. तेव्हा मोलकरणीने तिला विचारले, '' तुम्ही मदत नाही करणार?''

'' नाही... मला वाटतं तिघीजणीच काफी आहेत '' सुशीला म्हणाली




एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.
        मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं.
        उंदीर : ए...माझं डोक फिरवू नको हां... चालायला लाग इथून, नाही तर लोक
        म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला.......