May 14, 2012

"आमचा देव दगडाचा नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसे"



"आमचा देव दगडाचा नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसे"

दगडात देव असतोच, मूर्ती असतेच, ....... फक्त दगडाचा नको असलेला भाग काढून टाकायचा असतो, .......... मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा, फेकून द्यायचा भागाकडे नको.......आणि मग ह्याच भावनेनं प्राणी माणसांकडे पहा, ....... माणसाकडे नको असलेला भाग दूर करायला शिका आणि त्याची सुरुवात स्वतापासून करा..........स्वताला नको असलेला भाग कोणता ? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा, आणि आत्मविश्वास इत्यादी गोष्टींना तडा जातो तो ............. म्हणजेच आपले दुर्विचार, दुर्गुण, द्वेष, राग व मत्सर.