May 5, 2012

एकदा १ मुलगा एका डॉन वर चोरीची केस करतो

मला माफ करा पण हे सहन करायचा बाहेर ची गोष्ट आहे...
एकदा १ मुलगा एका डॉन वर चोरीची केस करतो,
दुसऱ्या दिवशी डॉन ची माणसे(गुंडे) त्या मुलाच्या घरी येऊन धमकी देतात..
" केस मागे घे, नाहीतर..."
.
.
.
..
मग तो मुलगा घाबरून पोकेट मधून फनी काढतो आणि,
.
केस मागे घेतो...




दोन झुरळे ICU त एकमेकांशेजारी दाखल झालेले असतात.

पहिले झुरळ : काय रे तुला काय झालं? मौरटिन की पेरेगोन?

दुसरे झुरळ : काय सांगू? एक मुलगी मला पाहून इतकी जोरात किंचाळली की मला हार्ट अटॅकच आला.