शाळा VS कोलेज
शाळा: पेन्सिल ,रबर,शार्पनर,पेन,पट्टी....
कोलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;)
... शाळा:वर्गात येण्याआधी "टीचर ,मे आय कम इन?" किंवा "टीचर ,मी आत येवू का?"
कोलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .
शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !
कोलेज:मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर डे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कोलेज:कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते
शाळा: यार मला ती आवडते
कोलेज:साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी...........

एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंड सोबत हॉटेल मध्ये
बसला असतो. बिअरचा ग्लास हातात घेऊन
म्हणतो..
मुलगा : I love you!
मुलगी : हे तू बोलतोयस का तुझी बिअर बोलतेय ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मी माझ्या बिअरशी बोलतोय.. तू गप्प
बस..!!!!