May 22, 2012

रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत




रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत
चाललेले असतात.
रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बर्यापैकी मोठं
डबक दिसतं.
पहिला दारुड्या : अरे, हे बघ इथं काय आहे.
दूसरा दारुड्या : अरे काय तरीच काय. हा तर
चंद्र आहे.
पहिला दारुड्या : अरे बापरे, चल घरी चल लवकर.
आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो..





स्वप्न !
काळू : माझे स्वप्न आहे
मी माझ्या वडिलांसारखच
महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.
बाळू : तुझे
बाबा महिन्याला ५००००० रुपये
कमावतात ?
काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे
कि महिन्याला ५००००० रुपये
कमवावेत !