शंकराची आरती - लवलवथी विक्राळा ब्रह्मांड...
लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा ।
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥
दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें ।
त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥
शंकराची आरती - कुलदैवत तूं मेरी सेवक मै ...
विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा ।
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥
दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें ।
त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥
शंकराची आरती - कुलदैवत तूं मेरी सेवक मै ...
कुलदैवत तूं मेरी सेवक मै तेरो ।
सुरनर सेवा करले पायो सुख सारो ॥
दुज्यों पाव तुमारों तनमनधन वारों ।
तुम बिन जाणु न दुज्यों मोकूं तुम भ्यारो ॥ १ ॥
जयजयाजी महादेव प्रभूजी देवनको ।
पंचारती करहों ॥ मैं दास पदरजको ॥ धृ. ॥
उदधिमथनबिखे जब बिख जालन लागो ।
सुरनर ब्रह्मा विष्णू तब सब ले भागो ॥
शरणागतहो तुमपे रच बोलन लागो ।
तवकृपासे गलबिख दूरदे ससि भागॊ ॥ जय. ॥ २ ॥
त्रिपारसुर मारनथे रथ धरती कीन्हो ।
शशिसूरज दो चक्कर घोडे बेद बनो ॥
ब्रह्मा सारथी विष्णू अच्छो शरमान्यो ॥
विधिजाल त्रिपुरन सो करित सब जानो ॥ जय. ॥ ३ ॥
सुख पाई सब सृष्टी आई पूजनकू।
धुप दिप भोग लगाये ठाडे आरतीकूं ।
बेल फूल कमल चढाये रिझायें हर तुमकूं ॥
मनवांछा सुख पायके आये निजपदकूं ॥ जय. ॥ ४ ॥
ऎसे तुम महाराज दयाल दीननके ।
पांचो निरांजन वारो देहनके ॥
बलजाऊं चरनोपर कंथज गिरिजाके ।
दास सदाशिव निश्चळ नाथ रहो तुम वाके ॥ जय. ॥ ५ ॥
सुरनर सेवा करले पायो सुख सारो ॥
दुज्यों पाव तुमारों तनमनधन वारों ।
तुम बिन जाणु न दुज्यों मोकूं तुम भ्यारो ॥ १ ॥
जयजयाजी महादेव प्रभूजी देवनको ।
पंचारती करहों ॥ मैं दास पदरजको ॥ धृ. ॥
उदधिमथनबिखे जब बिख जालन लागो ।
सुरनर ब्रह्मा विष्णू तब सब ले भागो ॥
शरणागतहो तुमपे रच बोलन लागो ।
तवकृपासे गलबिख दूरदे ससि भागॊ ॥ जय. ॥ २ ॥
त्रिपारसुर मारनथे रथ धरती कीन्हो ।
शशिसूरज दो चक्कर घोडे बेद बनो ॥
ब्रह्मा सारथी विष्णू अच्छो शरमान्यो ॥
विधिजाल त्रिपुरन सो करित सब जानो ॥ जय. ॥ ३ ॥
सुख पाई सब सृष्टी आई पूजनकू।
धुप दिप भोग लगाये ठाडे आरतीकूं ।
बेल फूल कमल चढाये रिझायें हर तुमकूं ॥
मनवांछा सुख पायके आये निजपदकूं ॥ जय. ॥ ४ ॥
ऎसे तुम महाराज दयाल दीननके ।
पांचो निरांजन वारो देहनके ॥
बलजाऊं चरनोपर कंथज गिरिजाके ।
दास सदाशिव निश्चळ नाथ रहो तुम वाके ॥ जय. ॥ ५ ॥