घरच्यांनी आय-फोन किंवा ब्लेक-बेरी घेवून न दिल्याने निराश
आहात?
जरा ह्यांच्याकडे बघा ह्यांना साधे राहायला घरदेखील
नाही आणि जेवणाचा पत्ता पण नाही.
त्यामुळे देवाने आपल्याला जे दिलय ना
ते खूप आहे असेच समजावे आणि त्यातच जास्तीत जास्त
आनंद लुटून जगावे .
जोक्स फोटो वेगेरे तर सर्वच शेअर करतात पण
असल्या पोस्ट्स शेअर करायला हात वळत नाहीत आमचे...
ते खूप आहे असेच समजावे आणि त्यातच जास्तीत जास्त
आनंद लुटून जगावे .
जोक्स फोटो वेगेरे तर सर्वच शेअर करतात पण
असल्या पोस्ट्स शेअर करायला हात वळत नाहीत आमचे...