May 28, 2012

सारे FACEBOOK वापरणारे माझे मित्र आणि मैत्रीण आहेत.



Facebook प्रतिज्ञा…!!!
FACEBOOK माझे जग आहे.
 सारे FACEBOOK वापरणारे माझे
मित्र आणि मैत्रीण आहेत.
FACEBOOK वर माझे जीवापाड
प्रेम आहे. ... ... FACEBOOK वर photo, jokes, कविता, video upload
करणाऱ्या मित्र
आणि मैत्रिणींचा मला अभिमान आहे.
त्यांच्या प्रमाणेच नव-नवीन
कल्पना upload करण्याची सवय
माझ्या अंगी याविम्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या wall ला भेट देणाऱ्या,
like करणाऱ्या मित्र
आणि मैत्रिणींचा मान ठेवीन
आणि सौजन्याने वागेन.
माझी wall, pages, group वर मी नवनवीन जोकेस दुसरी कडून
copy करून paste करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे.
त्यांना पोट भरून हसवणे, ह्यातच
माझे सौख्य सामावले आहे…!!!
जय FACBOOK…..!!!..