चांगले विचार ....!!
आपल्या आई -बाबांचा संदेश..आपल्या साठी......
.
१) जेव्हा तू आम्हाला म्हातारे झालेले पाहशील तेव्हा.. आम्हाला समजण्याचा प्रयत्न कर..
.
२) जर कधी कोणती गोष्ट विसरलो तर.. तू आमच्यावर रागावू नकोस.. तू आपले बालपण आठव..
.
३) आम्ही म्हातारे झाल्यावर चालू नाही शकलो तर.. तू आमची काठी हो..आणि तुझे पहिले पूल आठव..
.
४) जर आम्ही कधी आजारी पडलो तर. ते दिवस डोळ्यासमोर ठेऊन पैसे खर्च कर जेव्हा आम्ही तुझ्या आनंदासाठी.. आमचे सुख पणाला लावले..
.
आपल्या आई-बाबांचा आदर करा. त्यांचे उपकार विसरू नका !!!!