नक्षत्र स्वभाव निर्धारित करतात! भाग - २
आपले स्वताचे जन्म नक्षत्र पाहून (जन्म नक्षत्र म्हणजे तुमच्या कुंडलित चन्द्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र) त्यानुसार आपले मत कलवा !!!!
15. विशाखा-
स्वार्थी, जिद्दी तसेच आपलीच टिमकी वाजविणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. आपला उल्लू सिदा करण्यात ही मंडळी माहिर असते.
16. अनुराधा-
कुटुंबवत्सल, श्रृंगारप्रिय, मधुरवाणी, छंदी असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.
17. ज्येष्ठा-
स्वभाव निर्मळ परंतु शत्रु ओळखून त्याच्यावर पाठीमागून वार करणारे असतात.
18. मूल-
जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो. कुटुंबात ही व्यक्ती रमताना दिसत नाही. राजकारणात या व्यक्तीचा हात कोणी धरू शकत नाही. कलाप्रेमी व कलाकार या नक्षत्रात जन्म घेतात.
19. पूर्वाषाढा-
शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्य प्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात.
20. उत्तराषाढा-
विनयशील, बुध्दीमान, अध्यात्मात रूची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
21. श्रवण-
श्रद्धाळू, परोपकारी, कतृत्ववान असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.
22. धनिष्ठा-
धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात.
23. शततारका-
व्यसनाधीनता आणि कामवासनेकढे हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात.
24. पुष्य-
पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय व बुध्दीमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचे वलय तयार करत असतात. या लोकांचा जनसंपर्कही दांडगा असतो.
25. पूर्व भाद्रपदा-
अधिक बुध्दीमान, संशोधक वृत्ती तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
26. उत्तरा भाद्रपदा-
मोहक चेहरा, संवादकौशल्याने निपून, चंचल व इतरांना चटकण मोहून घेणे, हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणार्या लोकांचा असतो.
27. रेवती-
रेवती नक्षत्र असणारे लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेकप्रधान असतात. ते नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात.