*जन्म वारावरुन मनुष्य स्वभाव * :-
*सोमवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति शांत स्वभावी,
गोड बोलणारी त्याचप्रमाणे व्यवहारज्ञानी असते. मोठयांचं
अनुकरण करणारी, त्यांच्या आज्ञेत राहणारी, सुखदु:खात
समान राहणारी आणि उदार असते.
*मंगळवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति बाताडी, खोटं
बोलणारी, भांडण्यात तत्पर, उच्च हुद्दाधारी,
शेतीच्या कामात रस घेणारी आणि तापट असते.
*बुधवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति रुपवती, गोड
बोलू..... .न टीकाटिप्पणी करणारी, मस्करी करण्यात हुशार,
हरहुन्नरी, इतरांचे गुण- अवगुण पारखणारी,
अब्रुची काळजी घेणारी आणि व्यवसायिक वृत्तीची असते.
*गुरुवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति उत्तम
विद्याभ्यासी, स्वत:च्या इच्छेनुसार वागणारी, मनमिळाऊ
स्वभावाची, अक्कलहुशारीनं धन
मिळवणारी आणि थोरांकडून मान- सन्मान
मिळवणारी असते.
*शुक्रवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ती काळ्या-
कुरळ्या केसांची, उत्तम वस्त्रं परिधान करावयाची हौस
असणारी, सदाचारी,
मोठयांची मानमर्यादा राखणारी आणि उच्च हुद्द्यावर
नोकरी करणारी असते.
*शनिवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति अतिशय
बुद्धिवान, मंत्र -तंत्र विद्येत रस असलेली, मायाळू,
स्वकर्तृत्ववान आणि सर्वांना आवडेल अशी असते.
*रविवार*
ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति बहादुर, गहुवर्णी,
उत्साही, दानशूर आणि ती इतकी मनस्वी असते
की निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होते.