बाल दिवस
आईच्या कुशीतिल लहान बाळ व्हावेसे वाटते..................
आज या विश्वात सर्वजन यशाच्या पायरीवर चढ़त आहेत पन कधीतरी यात वेळ काढून जर आपल्या विश्वाची गणना केली तर ती"कुठे हरवले ते बालपण?"yavarach येउन थाम्बते.प्रत्येक मनुष्याला या जगात काहीतरी व्हावेसे वाटते.पण मला मात्र आईच्या कुशीतिल लहान बाळ व्हावेसे वाटते...........पुन्हा त्या सुखद क्षनानाचा आनंद रोमारोमत भरून एक निसंग आत्म्यात निर्मल अणि व्यापक जीवन जगुन बंधनाच्या कुम्पनात बंदिस्त रहवेसे वाटते
आईची ती कुशी म्हणजे वत्सल्याचा झरा,मायेची उब,प्रेमाचा गलीचा,मधुर्तेचा संगम,प्रफुल्लातेचे कमल!आज व्यक्ति लहान असो आई ही माता असते तो तरुण असो आई ही मैत्रिण असते अणि जेवा तो वृद्ध असतो तेव्हा आई त्याचे त्याच्या जीवनाला दिशा देणारा आत्मा असते.माजी अशी इच्छा आहे कारन आज जगाच्या पटात मी उतरते तेवा धोक्यांचा पाउस वर्षाव करत असतो,संघर्शाची आग तेवत असते तेव मानत येते आई ग!.जेवा मी मनातून खचते तेवा तीच माउली स्वताच्या पदराची छाया धरते.जेवा माज्या डोळ्यात आसवे पडतात तेव्हा ती ओंजल धरुनच उभी असते. लहन्पनी दुःख काय असते मला महितच नव्हते कारण फलावरिल कवच्प्रमाने तिने माज्या समोर जरी कथोरतेचे पंघरुण घातले तरी ती आतून अगदी रसाळ आहे
ही एक कल्पना आहे पण ही जर सत्यात उतरली तर किती मज्जा येइल जर मला इश्वाराने पुनर्जन्म दिला तर मी त्याला बिन्दास्त सांगिन की मला आई च्या कुशितला बाळ व्हायच आहे.....
या जगत येतानाही अणि जा जगाचा निरोप घेतानाही.....................
