डाळ मसाला
साहित्य:
.
उकडलेली डाळ (जास्तीचं पाणी काढून टाका)
तेल ४ चमचे
जिरे
मोहरी
ठेचलेले खोबरे
कांदा चिरलेला
कोथिंबीर बारीक कापून
लसून २ पाकळ्या ठेचून
तिखट
पावभाजी मसाला / सब्जी मसाला
हिंग
मीठ
साखर
.
कृती
.
तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग,कांदा याची फोडणी देऊन कांदा व्यवस्तीत परतून घ्या.
ठेचलेला खोबरं, लसून, आणि कोथिंबीर घालून छान परतून घ्या.
मग त्यामध्ये १ चमचा पाव भाजी मसाला किंवा सब्जी मसाला , मीठ, तिखट आणि चीमातभर साखर घालून परता .. आणि डाळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
मस्तपैकी गरामा गरम सर्व करा.
चपाती किंवा पुरी बरोबर छान लागतं.