८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता,..
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?... ...बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते......
मी कशाला घराचा फोन वापरू...
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय...
मी कशाला घराचा फोन वापरू...
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कस? ??
.टेलिफोन कोणी वापरला
मग एवढं बिल कस? ??
.टेलिफोन कोणी वापरला
