Aug 22, 2012

एक विनंती आहे



एक विनंती आहे..... दुरच जायच असेल तर जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायचच असेल तर वेळच देऊ नका..

एक विनंती आहे..... साथ सोडून जायचच असेल तर हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर मनात आधी भरूच नका..

एक विनंती आहे...... चौकशी भरे call काळजी वाहू sms यांचा कंटाळाच येणार असेल तर कोणाला
नंबर च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका.

एक विनंती आहे..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका ,
secrets share करायचीच नसतील तर मनाच दार उघडूच नका.....