Aug 4, 2012

सर्व जग बदलेल पण मित्र नाहीं.......



परीक्षा पास झालो तर. . . . .
अध्यापकः हुशार आहे
आई : देवाची कृपा आहे,
वडिल : मुलगा माझा आहे,
दोस्तः "चल दारू पीउया"
.
.
.
.
.
आणि परीक्षा नापास झालो तर. . . . .
अध्यापकः आभ्यास कोण करणार ?
आई : आग लाव त्या मोबाईल ला ..
वडिल : लाड जास्ती झालेत.
दोस्तः "चल दारू पीउया"
.
.
.
तात्पर्य(Moral) :- सर्व जग बदलेल पण मित्र नाहीं.......



 
एका नेपाळी माणसावर यक्ष प्रसन्न झाला.

यक्ष : सांग बाळा...कुठच्याही तीन इच्छा सांग.

नेपाळी : एक प्रचंड मोठा बंगला हवा.

यक्ष : तथास्तु.

नेपाळी : त्यात एक खूप-खूप श्रीमंत माणूस राहावा.

नेपाळी : आणि त्या बंगल्याचा गुरखा म्हणून फक्त माझी नेमणूक व्हावी.





तुला हसताना पाहण्या साठी
मी विदुषक झालो ..........
तू सासरी गेल्यानंतर मात्र मी
सर्कशीतच परमनंट झालो ..........