Aug 25, 2012

चला, बेडच्या खालून बाहेर या आता


संता : ओय बंते...
बायकोचं आणि तुझं भांडण मिटलं का रे?
बंता : अरे मग काय...
माझ्या समोर
शेवटी तिने गुडघे टेकले ना.
संता : अरे वा...
काय म्हणाली काय ती गुडघे टेकून?
बंता : हेच की...
चला, बेडच्या खालून बाहेर या आता,
मी नाही मारणार तुम्हाला.