Aug 12, 2012

चम्या - मी तिला कोंबडी म्हटलं .



चम्या - ए मां ...teacher ने मला मारलं
मां - का बरं मारलं ...माझ्या सोन्याला ...
चम्या - मी तिला कोंबडी म्हटलं ..
मां - का बरं म्हटलंतू तिला कोंबडी
चम्या - काय करू प्रत्येक exam मध्ये ती मला अंडा देते .