Aug 25, 2012

कधी... कळल... का ग तुला..


तुझ अबोल राहून,
माझ्यावर जिवापार प्रेम करण...
मला ते कधीच नाही कळणार,
अस नेहमीच समजत राहण ...
अन तुझ्याच नकळत,
माझ हि तुझ्यावर,
तितकच प्रेम करण...
कधी कळल का ग तुला....
कधी...
कळल...
का ग तुला..