ज्योतिषी : तुझे नाव झम्प्या आहे ?
झम्प्या : हो.....
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे ?
झम्प्या : हो.....
ज्योतिषी : तू आताच ५ किलो गहू घेतलेस?
झम्प्या : तुम्ही तर अन्तर्यामी आहात...तुम्हाला
कसे माहित?
.
.
.
ज्योतिषी : चोमन्या...पुढच्यावेळी कुंडली आन
रेशन कार्ड नको.......
कसे माहित?
.
.
.
ज्योतिषी : चोमन्या...पुढच्यावेळी कुंडली आन
रेशन कार्ड नको.......
