Feb 12, 2013

Marathi Charolya




खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी .

त्यांची कितीही जाळी झाली तरी,

 ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात