Aug 6, 2012

माझ्या अश्रूंची किंमत



माझ्या  अश्रूंची  किंमत
तुला  कधीच  नाही  कळली
तुझ्या  प्रेमाची नजर
नेहमीच  दुसरीकडे  वळली .



तुला  चोरून  पाहणं 
मला  रोजचं  झालं  होतं
आता  तुला  दुसर्यासोबत  पाहून  समजलं
कि  आपलं थोड  इथेच  पाणी  प्यायलं होतं  




      अपेक्षा
प्रेमात  नसावा  आकस
प्रेमात  नसावी  इर्षा
एकमेकांवरील  विश्वास
हीच  असते  प्रेमाची  अपेक्षा  




तू  सहजच  वाचून  घेत  असतेस
माझ्या  चेहऱ्यावरचे  भाव
मग  का  बर  आणतोस 
न  वाचल्याचा  आव