झंप्याच्या लग्नाच्या तीन महिन्यानंतरच त्याच्या घरी मूल जन्माला आले
झंप्या : हे काय तीन महिन्यातच मुलगा कसा झाला ?
झंपी : तुमच्या लग्नाला किती महिने झाले ?
झंप्या : तीन
झंपी : माझ्या लग्नाला किती महिने झाले ?
झंप्या: तीन
झंपी : मुलगा किती महिन्यांनी जन्माला आला ?
झंप्या : तीन
झंपी : एकून किती महिने झाले ?
झंप्या : आयला हो ९ महिने झाले टाईम कसा गेला समजलेच नाही .............!!!
झंपी : मुलगा किती महिन्यांनी जन्माला आला ?
झंप्या : तीन
झंपी : एकून किती महिने झाले ?
झंप्या : आयला हो ९ महिने झाले टाईम कसा गेला समजलेच नाही .............!!!