कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...
Aug 5, 2012
पत्नी शॉपिंग करून आली तेव्हा पतीने दार उघडल
पत्नी शॉपिंग करून आली तेव्हा पतीने दार उघडल ,
पत्नी : हा box जरा उचला ..,
पती : नक्कीच यामध्ये माज्यासाठी काहीतरी खायला आणलं असशील.
पत्नी: हो, यात माझ्या चपला आहेत...!!!!