Jan 22, 2013

Marathi Charolya (गेलो होतो रानात)




गेलो होतो रानात ,

उभा होतो ऊन्हात,

दिसली क्षणात,

भरली मनात,
.
.. ... म्हणून बोललो कानात,

दिली ना गालात.आता पुन्हा

नाही जाणार त्या रानात.!