Jan 29, 2013

Marathi Jokes (आय लव यू)




एक १२ वर्षांचा मुलगा १८ वर्षांच्या मुलीला म्हणतो... .
मुलगा : आय लव यू
.
मुलगी : स्टुपिड .. इतका लहानआहेस आणि मला प्रपोज करतोस?
.
मुलगा : बरं , मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग ना ...... प्लज प्लीज प्लीज !