Jan 19, 2013

Marathi Poem (तीच्या सोबत बोलताना शब्दच संपतात)


तीच्या सोबत बोलताना
शब्दच संपतात..
.
ती गेल्यावर नको- नको ते
आठवतात...
.
तीला वाटत माझ्या जवळ
शब्दच नसतात,
.
.
पण तीला कोण सांगणार,
तीच्या स्तुतीमध्ये शब्दच
कमी पडतात....