Jan 24, 2013

Marathi SMS (मराठी एस एम एस)


तिला सहज विचारलं, माझ्यावाचून जगशील का..?

ती म्हणाली माशाला विचार, पाण्यावाचून राहशील का..? 

हसून पुन्हा तिला विचारलं, मला सोडून कधी जाशील का..? 

ती म्हणाली कळीला विचार, देठा वाचून फुलशील का..?

 गंमत म्हणून तिला विचारलं, तू माझ्यावर खरचं प्रेम करतेस का..? 

ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, 

नदीला विचार ती उगाचं सागराकडे धावते का..?