Feb 12, 2013

Marathi Charolya



जीवनाच्या  प्रत्येक  वळणावर  आठवण  येत  राहील  ,

एकत्र  नसलो  तरी  सुगन्ध  दरवळत  राहील,

कितीही  दूर  गेलो  तरी  मैत्रीचे  हे  नाते ,

आज  आहे  तसेच  उद्या  राहील