Feb 5, 2013

Marathi Prarthana खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे


खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे 

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दिन पद दलित 

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे !