Mar 28, 2012

आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केल होत..!


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत



खरच तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत..!



पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत 




नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत



आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केल होत..!