May 24, 2012

आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत




आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत
आम्हाला
ते शिकवतात की ,
'
प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना '
ठिक
आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण
आपल्या
वडीलांची बिघडेल त्याचं काय ?


                 

 लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला, ''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''
नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना!!!!!

 


नवरा अणि बायको म्हणजे लिव्हर अणि किडनी. नवरा लिव्हर तर बायको किडनी, कारण... लिव्हर खराब झाल तर किडनी लगेच फेल होते आणि किडनी फेल झाली तर...  लिव्हर दुसर्‍या किडनी वर काम चालवतं !!!