असतात काही नाती अशी
शब्दात कधी न सांगता येणारी
असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी न कळणारी
असतात काही नाती अशी
फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून जाणारी
असतात काही नाती अशी
न विसरता आठवणीत राहणारी
असतात काही नाती अशी
अमृताचा सारखा गोडवा जपणारी
असतात काही नाती अशी
दुख विसरुनी प्रेम शिकवणारी...
शब्दात कधी न सांगता येणारी
असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी न कळणारी
असतात काही नाती अशी
फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून जाणारी
असतात काही नाती अशी
न विसरता आठवणीत राहणारी
असतात काही नाती अशी
अमृताचा सारखा गोडवा जपणारी
असतात काही नाती अशी
दुख विसरुनी प्रेम शिकवणारी...
