फेसबुकवरची मुला मुलीची चाटिंग चालू असते ............... .
पोरगा - hi..
पोरगी - hmm..
पोरगा - मग कशी आहेस ?
पोरगी - hmmm..
पोरगा - ऑनलाइन आहेस ?
पोरगी - hmmmm...
पोरगा (वैतागुन)- बोल की , हम्म्म काय करतेय म्हशीसारखी

बंड्या, पक्या आणि गण्याचा एका कार अपघातात मृत्यू होतो.
ते तिघेही वर पोचल्यावर चित्रगुप्त त्यांना विचारतो..
तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून काय अपेक्षा आहेत,
तुम्हाला काय पाहायला आवडेल..
गण्या : माझे कुटुंबीय खूप रडतील आणि म्हणतील, मी खूप चांगला प्रेमळ माणूस होतो
आणि उत्तम डॉक्टर होतो.
बंड्या : मला असे पाहायचे आहे कि, मी एक उत्तम नवरा आणि चांगला शिक्षक जो आजकालच्या मुलांचे उत्तम भविष्य घडवायचा .
पक्या : मला असे पाहायचे आहे कि लोक म्हणतील, अरे बघ बघ हलायला लागला, जिवंत आहे वाटते