निघालो जरी सोबत
परी रस्तेच अपुले वेगळे
जगलो ज्या विश्वात
ते भासच होते सगळे...!
जगाची रीतच न्यारी आहे
इथे सगल्याना आपली प्रितच प्यारी आहे
मी म्हनत नाही शेवट पर्यन्त साथ दे
पण शक्य आहे तो पर्यन्त तरी माझा हातात हाथ घे..!!!
जख्मा पण कधी कधी खुप सुखावतात
हसनारया डोळ्यात पाणी देऊन जातात.
तेच पाणी मग गालावर विरते,
त्यातुन एक नवे हसु उमटुन जाते....!
