May 13, 2012

सर लाईट गेले होते.

सर - homework का नाही केला?

मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....
एका बिहारीच्या मित्राने त्याला फेसबुक बद्दल सांगितल. बिहारीने पण आपला फेसबुकवर अकाऊंट उघडला.
सर्व पाहुन तो फारच गोंधळला, त्याला काय करावे तेच सुचेना. त्याने मित्राला काय करायच ते विचारल.
त्याच्या मित्राने त्याला सांगितला,"फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत."
बिहारीने फार विचार केला व लिहीले,"यहॉ पेशाब करना मना है ।