May 13, 2012

जर विश्वासच नसेल तर कुठलेही नाते



जर विश्वासच नसेल तर कुठलेही नाते
हे सर्विस नसलेल्या मोबाइल सारखे असते.

आणि सर्विस नसलेल्या मोबाइल बरोबर
आपण काय करतो ....

फक्त गेम खेळतो..




"मन गुंतायला वेळ लागत नाही,
मन तुटायला वेळ लागत नाही,

वेळ लागतो तो गुंतलेलं मन आवरायला ,
नी तुटलेलं मन सावरायला....... "