May 29, 2012

मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली



मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर,
मंग्या ने
आपल्या मनातील भाव
अशा प्रकारे व्यक्त केले..
.
.
... .
.
.
.
.
.
.
चेहरा तुझा खास नाही,
शरीरावर तुझ्या मांस नाही..
प्रपोज तुला काय खाक करू,
उद्यापर्यंन्त
पण
जगण्याची तुझी आस नाही..





रॅज्युएशन झाल्यावर कॉलेजचा मुलगा गर्लफ्रेंडला घेऊन घरी गेला.
बाबा - हा काय प्रकार आहे ? कोण आहे ही ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - माझं कॅम्पस सिलेक्शन...........







पत्नी - दुबई आणि अमेरिकेला फिरायला जाण्याचा मी विचार करत आहे. त्यात किती पैसे खर्च होतील.
पती - एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही.
पत्नी - कसे काय?
पती - विचार करण्याचे पैसे लागत नाही.