मारामारी ईशटाईल
१९८० : नाक्यावर भेट तुला दाखवतो
१९९० : अड्ड्यावर भेट तुला बघुनच घेतो
२००० : कोलेज च्या बाहेर भेट तुला दाखवतोच
.
..
.
.
२०१२ : फेसबुक वर भेट तुला दाखवतोच साल्या अशी कॉमेंट टाकतो कि रडून रडून तू account डिलीटच करशील

मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरा सारखे असते.
.
.
.
.
म्हणुन जर मुलाने
" i love you"
म्हटले..
.
.
.
.
कि मुली लगेच "चप्पल" काढतात.
.
.
.
.
म्हणुन जर मुलाने
" i love you"
म्हटले..
.
.
.
.
कि मुली लगेच "चप्पल" काढतात.
एकदा गुरुजी निबंध लिहायला सांगतात......
विषय दिलेला असतो "आळस".......
दुसर्या दिवशी सर्वांचे निबंध चेक करतात गुरुजी......
झोलर ची वही घेतात....
त्याने २ पानं रिकामी सोडलेली असतात....
आणि शेवटी लिहलेल असत....
"याला आळस असे म्हणतात.........
विषय दिलेला असतो "आळस".......
दुसर्या दिवशी सर्वांचे निबंध चेक करतात गुरुजी......
झोलर ची वही घेतात....
त्याने २ पानं रिकामी सोडलेली असतात....
आणि शेवटी लिहलेल असत....
"याला आळस असे म्हणतात.........