May 9, 2012

वाट पाहशील तर आठवण बनून येईन



वाट  पाहशील  तर  आठवण  बनून  येईन  ,
तुझ्या  ओठावर  गाणे  बनून  येईन ,
एकदा  मनापासून   मला  आठवून  तर  बघ ,
तुझ्या  चेहऱ्यावर  गोड  हास्य  बनून  येईन 


कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.