डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत होत.
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा..
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत होत.
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा..
कल रात्री माझा
ब्रेक-अप झाला..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुस्तकांन सोबत,
.
.
.
आमचं ऐकामेकांन सोबत,
अजीबात पटत नव्हतं ना...
ब्रेक-अप झाला..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुस्तकांन सोबत,
.
.
.
आमचं ऐकामेकांन सोबत,
अजीबात पटत नव्हतं ना...
रेम विरुद्ध दारू..
प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..
प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप येते..
... ... प्रेम - एका डेट चे रु. २०००/- दारू - एका बाटलीचे ३५०/-
प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..
निर्णय आपल्या हातात आहे
पियो सर उठाके जिओ लडखडाके..
प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..
प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप येते..
... ... प्रेम - एका डेट चे रु. २०००/- दारू - एका बाटलीचे ३५०/-
प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..
निर्णय आपल्या हातात आहे
पियो सर उठाके जिओ लडखडाके..
