May 29, 2012

दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:



दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?...

दुसरा : गणिताचा..

पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास ?....

दुसरा : नाही रे ! बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला..





एक मराठी माणूस जेंव्हा कर्नाटकात गेला ...तेंव्हा "राहुल द्रविड" झाला

.
..
..
..
..
..
..
आणि

..
..
..
..

जेंव्हा कर्नाटकातून एक माणूस महाराष्ट्रात आला तो "कलमाडी" निघाला.