मुलगी - उद्या मझं हार्ट ऑपरेशन आहे..
मुलगा - माहिती आहे ..
मुलगी - आय लव यु !!
मुलगा - आय लव यु टू !!
.
.
.
.
ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात..
.
.
मुलगी - तो कुठाय?
वडील - तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय?
मुलगी - नाही !!! (आणि जोरजोरात रडू लागते..)
वडील - अरे जस्ट किडिंग.लोल..बाहेर बसून सामोसे खातोय हरामखोर....