प्रेम
कधी नाही विचारत
कि,”कोण आहेस तू?”…………
ते फक्त म्हणते कि,”
माझीच आहेस तू!!”
प्रेम कधी नाही विचारत
कि,” कुठून आहेस तू?” ……….
ते फक्त म्हणते कि,”
माझ्याच हृदयात राहतेस
तू !!”
प्रेम कधी नाही विचारत
कि, ”काय करतेस तू?”
……….. ते फक्त म्हणते
कि .”माझ्या हृदयाची स्पंदने
चालवतेस तू!!”
प्रेम कधी नाही विचारत
कि, ”का दूर आहेस तू?”
……….. ते फक्त म्हणते कि ,”
माझ्याच जवळ आहेस तू !!”
प्रेम कधी नाही विचारत
कि, ”माझ्यावर प्रेम
करतेस का तू?”………….. ते
फक्त म्हणते, ” माझसंपूर्ण
आयुष्यच आहेस तू!!
कधी नाही विचारत
कि,”कोण आहेस तू?”…………
ते फक्त म्हणते कि,”
माझीच आहेस तू!!”
प्रेम कधी नाही विचारत
कि,” कुठून आहेस तू?” ……….
ते फक्त म्हणते कि,”
माझ्याच हृदयात राहतेस
तू !!”
प्रेम कधी नाही विचारत
कि, ”काय करतेस तू?”
……….. ते फक्त म्हणते
कि .”माझ्या हृदयाची स्पंदने
चालवतेस तू!!”
प्रेम कधी नाही विचारत
कि, ”का दूर आहेस तू?”
……….. ते फक्त म्हणते कि ,”
माझ्याच जवळ आहेस तू !!”
प्रेम कधी नाही विचारत
कि, ”माझ्यावर प्रेम
करतेस का तू?”………….. ते
फक्त म्हणते, ” माझसंपूर्ण
आयुष्यच आहेस तू!!
