॥॥माझी प्रतिज्ञा॥॥
बार माझा देश आहे.
सारे बेवडे माझे बांधव आहेत.
माझ्या Brand वर माझे प्रेम आहे.
बार मधल्या सर्व
प्रकारच्या बाटल्यांचा मी मान ठेवीन.
माझ्या बार मध्ये आनंदाने आणि विविधतेने
झुलनारा बेवड्यांचा मला अभिमान आहे.
माझा बार आणि माझी दारु यातच माझे सौख्य
सामावले आहे.
जय दारु आणि एक पेग मारु.
बार माझा देश आहे.
सारे बेवडे माझे बांधव आहेत.
माझ्या Brand वर माझे प्रेम आहे.
बार मधल्या सर्व
प्रकारच्या बाटल्यांचा मी मान ठेवीन.
माझ्या बार मध्ये आनंदाने आणि विविधतेने
झुलनारा बेवड्यांचा मला अभिमान आहे.
माझा बार आणि माझी दारु यातच माझे सौख्य
सामावले आहे.
जय दारु आणि एक पेग मारु.
