ओम गं गणतपते नमः
साष्टांग नमन माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तीने स्मरता
नित्य आयु कामार्थ साधती
प्रथम नाव वक्रतुंड
दुसरे एकदंत ते
तिसरे कृष्णपिंगाक्ष
चौथे गजवक्र ते
पाचवे लंबोधर
सहावे विकट नाव ते
सातवे विघ्नराजेंद्र
आठवे धुम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र
दहावे श्री विनायक
अकरावे गणपती
बारावे श्री गजानन
देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ्नभिती नसे त्याला प्रभो तु सर्व सिद्धी दे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र
मोक्षार्थ्याला मिळे गती
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ
साष्टांग नमन माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तीने स्मरता
नित्य आयु कामार्थ साधती
प्रथम नाव वक्रतुंड
दुसरे एकदंत ते
तिसरे कृष्णपिंगाक्ष
चौथे गजवक्र ते
पाचवे लंबोधर
सहावे विकट नाव ते
सातवे विघ्नराजेंद्र
आठवे धुम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र
दहावे श्री विनायक
अकरावे गणपती
बारावे श्री गजानन
देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ्नभिती नसे त्याला प्रभो तु सर्व सिद्धी दे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र
मोक्षार्थ्याला मिळे गती
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ
एक वर्ष पुर्ण होता मिळे सिद्धी न संशय
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवदीले
नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवदीले
