गुरुजी - सांग रे बंड्या पंचवीस
भागिले तीन किती ?
बंड्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी - शाब्बास..!! आणि बाकी..?
.
.
... ... . ..
.
.
बंड्या - बाकी....मजेत... टकाटक
भागिले तीन किती ?
बंड्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी - शाब्बास..!! आणि बाकी..?
.
.
... ... . ..
.
.
बंड्या - बाकी....मजेत... टकाटक
एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतल.
ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले.
यावर तो माणूस म्हणाला,"मला माहीत नव्हत, नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."
ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले.
यावर तो माणूस म्हणाला,"मला माहीत नव्हत, नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."
मुलगी : माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे
आणि तू त्यातला सिमकार्ड म्हणजेच जीव
आहे रे.
मुलगा : राणी एक विचारू ?
मुलगी : हो...!
मुलगा : मोबाईल डबल सिमचा तर नाही ना...
आणि तू त्यातला सिमकार्ड म्हणजेच जीव
आहे रे.
मुलगा : राणी एक विचारू ?
मुलगी : हो...!
मुलगा : मोबाईल डबल सिमचा तर नाही ना...